इचलकरंजी परिसर मुद्रक संघाच्या अध्यक्षपदी महादेव साळी तर सचिवपदी संजय निकम यांची निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २ जानेवारी इचलकरंजी परिसर मुद्रक संघाच्या झालेल्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करणेत आली. यामध्ये मुद्रक संघाच्या अध्यक्षपदी महादेव साळी तर सचिवपदी संजय निकम यांची निवड करण्यात…