स्मृती मानधनाचा घोडावत विद्यापीठात बी.कॉम ला प्रवेश
जयसिंगपूर:प्रतिनिधी
दि . ५ एप्रिल : भारतीय महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार स्मृती मानधना हिने संजय घोडावत विद्यापीठात बी.कॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे.याबाबतची माहिती घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी…