लायन्स क्लब इचलकरंजीच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १२ मे :गेल्या  ६३ वर्षापासून शहर व परिसरामध्ये सामाजिक व इतर अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर  सचिवपदी सुभाष तोष्णीवाल खजिनदारपदी संदीप सुतार  यांची निवड…

पैसे नाहीत म्हणून कोणीही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही

इचलकरंजी: विजय मेकोटे दि १० मे :उपचारासाठी शासकीय मदतीचा लाभ न मिळणार्‍या सर्वसामान्य रुग्णांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यासह अत्यल्प दरात उपचार देण्याचा केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माणुसकी फौंडेशन यांनी घेतलेला निर्णय…

मौश्मी आवाडे यांना ‘आयडल्स ऑफ महाराष्ट्र वूमन इन्फ्लुयन्सर्स’ पुरस्कार प्रदान

इचलकरंजी: विजय मकोटे दि. ११ मे.सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोल्डविंग्स फौंडेशनच्या संस्थापिका सौ. मौश्मी राहुल आवाडे यांना ‘आयडल्स ऑफ महाराष्ट्र वूमन इन्फ्लुयन्सर्स’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल सौ. मौश्मी आवाडे…

माणगाव ग्रामपंचायतीने घेतले दोन ऐतिहासिक निर्णय 

कबनूर : चंदुलाल फकीर दि. ११ मे . हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने नुकताच झालेल्या ग्रामसभेमध्ये दोन महत्त्वपूर्ण ठराव करत सामाजिक परिवर्तनाचा विचार पुढे चालवला आहे. सरपंच राजू मगदूम व उपसरपंच आखतर भालदार यांच्या प्रमुख…

माखजन-कोल्हापूर एस टी गाडी पुन्हा सुरू करा -अशोकराव जाधव

देवरूख- देवरूख एस टी डेपो चालू झाल्या पासुन सातत्याने चालू असलेली गाडी आणि ऊत्तम भारमान देणारी एस टी गाडी गेल्या दहा वर्षा पुर्वी पर जिल्हातील डेपोच्या गाडयांना भारमान मिळावे म्हणून बंद केली गेली आणि संगमेश्वर तालुक्यातीय करजुवे , माखजन…

कै.कॉम्रेड नामदेव गावडे मा. सरपंच व पत्रकार कै.चंद्रकांत चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी…

दि. ६ मे :महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन यांच्या वतीने,कॉ.सतीशचंद्र कांबळे (जिल्हा सेक्रेटरी) यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉ.हैदर‌अली मुजावर यांच्या पुढाकाराने शिरढोण गावात कै.कॉम्रेड नामदेव गावडे किसान सभा जिल्हा सरचिटणीस व शिरढोण…

प्राथमिक शिक्षकांचे स्वरांजलीतून लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.6 मे-  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण पंचायत समिती करवीर यांच्यामार्फत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्वरांजली कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. स्वरांजली कार्यक्रमात सुमारे २५० शिक्षकांनी सहभाग घेतला.…

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची शाहू मिल येथील चित्र प्रदर्शनास भेट

कोल्हापूर : प्रतिनिधी दि.6 मे-  लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त येथील शाहू मिल मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कर्यावरील चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनास…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी…

इचलकरंजी :विजय मकोटे दि. ६ मे.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून ना. बा. शिक्षण संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी केले.…

गोकुळ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांना आदरांजली

कोल्‍हापूर : प्रतिनिधी दि. ०६ मे .आपल्या सर्वाचे भाग्यविधाते आणी ज्यांनी सर्व उपेक्षित दिनदलित घटकांच्या उन्नतीसाठी व उद्धारासाठी दिशा दिली. त्या राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता पर्व म्हणून…