. माजी आ. हळवणकर यांना डिवचनाऱ्यांना येत्या निवडणुकीत घरी बसवू
इचलकरंजी विजय मकोटे
दि 28 नोव्हेंबर भाजपा बरोबर युती करून व आमच्याच मताच्या जोरावर निवडून आलेले काहीजण फक्त आपल्या सव्वांग प्रसिद्धीसाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.सुरेश हाळवणकर यांच्यावर टीका करत आहेत. हाळवणकर साहेबंच्यावर बोलून आपण…