ठाण्यात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा

ठाणे:प्रतिनिधी दि. 19: संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. त्या अनुषंगाने दरवर्षी १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला…

भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:प्रतिनिधी दि.२0 : ज्ञान, साधना, सुरक्षा आणि कृषी  याबाबत महत्वपूर्ण विचारांदवारे साहित्य, कला, संस्कृती आणि सभ्यता प्रगल्भ करणारा "असी, मसी और कृषी" चा जीवनमार्ग भगवान वृषभदेव यांनी दाखविला. जगाच्या कल्याणासाठी हे विचार व ज्ञान…

जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचा संवेदनशील समन्वय,मेंदूमृत रूग्णाच्या अवयवदानातून तिघांना मिळाले…

सांगली: अय्यान पटेल  , दि. १९  : मृत्यू हे अंतिम सत्य आहे असे मानले जाते. पण, वैज्ञानिक क्रांतीमुळे मरावे परी अवयवरूपी उरावे, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय सांगलीत आला. कुटुंबियांच्या संवेदनशील निर्णयामुळे दिवंगत दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी…

डीकेटीईचे प्रा. आरती भोकरे यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी दि.२०: येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये एमबीए विभागातील प्रा. डॉ. सौ. ए.एस.भोकरे यांना विश्‍वेश्‍वरया टेक्निकल विद्यापीठ, बेळगांवी यांचेकडून पी.एच.डी.…

घरफोडी गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात

इचलकरंजी :विजय मकोटे  दि. 19 : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दि.…

गंगामाई स्पोर्ट्सच्या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१९:  येथील गंगामाई स्पोर्ट्सच्या कु. श्रावणी दत्तात्रय मळोद आणि कु. मानसी चंद्रकांत माने यांची वाशी, मुंबई येथे शनिवारपासून होणाऱ्या १८ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर…

डीकेटीईमध्ये न्यूरल स्ट्रीम ऑटोमेशनची अत्याधुनिक संशोधन प्रायोजित प्रयोगशाळा सुरु.

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि . १६ः डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये संगणक अभियांत्रिकी विभागात न्यूरल स्ट्रीम ऑटोमेशन या अघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक संशोधन प्रायोजित प्रयोगशाळेची…

संजय घोडावत विद्यापीठात ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक मार्गदर्शनाने…

कोल्हापूर :सलीम मुल्ला  दि.१९ : संजय घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ या प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात अभिनेते व…

इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक : महायुती एकत्र, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१९ : इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जिथे महायुती जुळणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा गुरुवारी कोल्हापूर येथे झालेल्या…

शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेजमधून केवळ पदवीधर नव्हे, तर उत्तम ‘धन्वंतरी’ घडवा:अनिल बागणे

यड्राव, र राम आवळे  दि  १९ : “आयुर्वेद ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक अमूल्य आणि महान देणगी आहे. शरद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी केवळ पदवीधारक न राहता, समाजात एक उत्तम ‘धन्वंतरी’ म्हणून ओळखला जावा, असे…