मुख्यमंत्र्यांनी घेतले शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

लातूर:-प्रतिनिधी दि:-१२  लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने जवळपास सहा दशके राजकारणात सेवा देणारे राजयोगी, सुसंस्कृत, अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले. जात-धर्म-भाषा-पक्ष यासारख्या भिंतींच्या पलीकडे जाऊन त्यांनी…

गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीचे जादा शुल्क कमी करण्यासाठी राज्य शासनाने समन्वय करावा –…

नागपूर:-प्रतिनिधी  दि:-१२  मुंबई मधील गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीच्या दुरुस्ती संदर्भात व अतिरिक्त जादा शुल्क आकारण्याबाबतच्या प्रश्नी राज्य शासनाने मुंबई पोर्ट ट्रस्टबरोबर संपर्क साधून प्रवाशांना कमीत कमी दरात सेवा देण्यासाठी मार्ग…

एएवायएम जेपीएल क्रिकेट स्पर्धेत एम. बी. टायटन्स विजेता

इचलकरंजी:-विजय मकोटे दि:-१२ आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एएवायएम जेपीएल क्रिकेट स्पर्धेत एम.बी. टायटन्स संघाने विजेतेपद मिळविले, तर पॅरिटीअस रायडर्स संघाला उपविजेतेपद मिळाले. प्रकाशलाल प्रितम, प्रफुल्ल,…

डीकेटीईच्या दीपक खुबन्नावरची स्केटिंगमध्ये दबदबा दोन सुवर्णपदकांसह राज्यस्तरवर निवड

इचलकरंजी:-हबीब शेखदर्जी दि:-१२ डीकेटीई संस्थेतील द्वितीय वर्ष कॉम्पुटर विभागातील दीपक खुबन्नावर यांने ६ वी आरजीओआय कोल्हापूर जिल्हा स्केटिंग स्पर्धा २०२५ गडहिंग्लज मध्ये कर्तत्वाचे नवे शिखर गाठत एकाच वेळी दोन सुवर्णपदकांची ऐतिहासिक कमाई…

कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार

मुंबई:-प्रतिनिधी दि:-११  भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ)…

देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर:-प्रतिनिधी दि:-११  राज्याला लाभलेला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेता 2026 मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र…

मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याच्या मागणीवर मा.सुश्री बहन मायावती जी ठाम

 पुणे:-प्रतिनिधी दि:-११ देशातील सर्व निवडणुका मत पत्रिकेवर घेण्यात याव्यात. कुठल्या कारणाने ते शक्य झाले नाही तर, 'व्हीव्हीपॅट' मध्ये पडणाऱ्या सर्व स्लिपची बूथनिहाय मोजणी करून ती ईव्हीएम मधील मतदानाशी जुळवावी, अशी आग्रही मागणी बहुजन समाज…

इचलकरंजी प्रेस क्लब अध्यक्षपदी अरुण काशिद तर उपाध्यक्षपदी अमर चिंदे

इचलकरंजी:-हबीब शेखदर्जी दि:-११ प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी अरुण काशीद (लोकमत) तर उपाध्यक्षपदी अमर चिंदे (सकाळ) यांची निवड एकमताने निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष मयूर चिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या.…

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ अध्यक्षपदी बाबासो राजमानेः सुभाष भस्मे उपाध्यक्ष

इचलकरंजी:-विजय मकोटे दि:-११ इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या सन २०२५-२६ सालासाठी अध्यक्षपदी बाबासो राजमाने (पुढारी) आणि उपाध्यक्षपदी सुभाष भस्मे (महानकार्य) यांची एकमताने निवड करण्यात आली. नुतन कार्यकारीणी निवडीसाठी इचलकरंजी श्रमिक पत्रकार…

दूध उत्पादकांचा दृढ विश्वास हीच ‘गोकुळ’ची खरी ताकद

कोल्हापुर:-रेणू पोवार दि:-११ कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) व इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड अमेरिका (इडीफ) व भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फौंडेशन (बायफ) उरळीकांचन यांच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये…