बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे रियल इस्टेट रेरा’ मार्गदर्शन कार्यशाळा
इचलकरंजी -हबीब शेखदर्जी
दि.११: बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर यांच्या वतीने आणि इचलकरंजी हार्डवेअर एमवायके डिलर यांच्या सहकार्याने बांधकाम व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वापूर्ण असलेल्या रियल इस्टेट रेरा याविषयावरील कार्यशाळा…