इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ अध्यक्षपदी बाबासो राजमानेः सुभाष भस्मे उपाध्यक्ष

इचलकरंजी:-विजय मकोटे दि:-११ इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या सन २०२५-२६ सालासाठी अध्यक्षपदी बाबासो राजमाने (पुढारी) आणि उपाध्यक्षपदी सुभाष भस्मे (महानकार्य) यांची एकमताने निवड करण्यात आली. नुतन कार्यकारीणी निवडीसाठी इचलकरंजी श्रमिक पत्रकार…

दूध उत्पादकांचा दृढ विश्वास हीच ‘गोकुळ’ची खरी ताकद

कोल्हापुर:-रेणू पोवार दि:-११ कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) व इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड अमेरिका (इडीफ) व भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फौंडेशन (बायफ) उरळीकांचन यांच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये…

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे रियल इस्टेट रेरा’ मार्गदर्शन कार्यशाळा

इचलकरंजी -हबीब शेखदर्जी  दि.११: बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर यांच्या वतीने आणि इचलकरंजी हार्डवेअर एमवायके डिलर यांच्या सहकार्याने बांधकाम व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वापूर्ण असलेल्या रियल इस्टेट रेरा याविषयावरील कार्यशाळा…

स्व.माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखरच्या वतीने विनम्र…

शिरोळ :राम आवळे  दि .११: कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटीलसाहेब यांची…

मोफत ऊसतोड मजूर आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

शिरोळ –राम आवळे  दि : १२ : प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे तसेच सहायक आयुक्त समाजकल्याण, कोल्हापूर व जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या सूचनेनुसार श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. दत्तनगर, शिरोळ यांच्या शेती विभागातर्फे मोफत आरोग्य…

जय घोडावत इंटरनॅशनल स्कूलतर्फे “देशी झाडांचे वृक्षारोपण”

आतिग्रे :सलीम मुल्ला  दि.११: संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलतर्फे “देशी झाडे लावा – विदेशी नकारा” अशी जनजागृती अतिग्रे गावामध्ये केली. देशी वनस्पती संवर्धनावर आधारित जनजागृती मोहीम अतिग्रे ग्रामपंचायत सभेदरम्यान संजय घोडावत इंटरनॅशनल…

मिरजच्या आस्था बेघर महिला निवास केंद्रात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रेशनकार्ड, आभा कार्ड वाटप

सांगली:-अय्यान पटेल दि:-१०  मानवी हक्क दिनाचे औचित्य साधत मिरजच्या आस्था बेघर महिला निवास केंद्रातील महिलांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते रेशन कार्ड, आयुष्मान व आभा कार्ड देण्यात आले. यामुळे आता त्यांनाही शासन योजनांचा लाभ मिळणार…

ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजी स्वगृही परतल्या प्रशासनाच्या संवेदनशीलतेने मानवतेवरचा विश्वास दृढ

   सांगली:-अय्यान पटेल दि:-१० मानवी हक्क दिन प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, सुरक्षितता आणि जगण्याचा अधिकार अधोरेखित करतो. याचे सकारात्मक उदाहरण म्हणजे ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजी झारसगुडाचे जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण आणि सांगली जिल्हा…

क्रीडा स्पर्धांमध्ये खिलाडू वृत्ती महत्त्वाची- जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली:-अय्यान पटेल दि:-१० क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंमधील खिलाडू वृत्ती खूप महत्त्वाची असते. भावी काळात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हीच वृत्ती महत्त्वाची ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज व्यक्त केला.क्रीडा व…

विशेष कारागृहामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस

रत्नागिरी:-सचिन पाटोळे दि:-१० मानवी हक्क आयोग मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा करण्यात आला. पोलीसमहासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा…