इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक : महायुती एकत्र, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१९ : इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जिथे महायुती जुळणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा गुरुवारी कोल्हापूर येथे झालेल्या…

शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेजमधून केवळ पदवीधर नव्हे, तर उत्तम ‘धन्वंतरी’ घडवा:अनिल बागणे

यड्राव, र राम आवळे  दि  १९ : “आयुर्वेद ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक अमूल्य आणि महान देणगी आहे. शरद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी केवळ पदवीधारक न राहता, समाजात एक उत्तम ‘धन्वंतरी’ म्हणून ओळखला जावा, असे…

स्व.माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखरच्या वतीने विनम्र…

शिरोळ :-राम आवळे दि:-१४ कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटीलसाहेब यांची…

मोफत ऊसतोड मजूर आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

शिरोळ :-राम आवळे दि:-१४  प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे तसेच सहायक आयुक्त समाजकल्याण, कोल्हापूर व जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या सूचनेनुसार श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. दत्तनगर, शिरोळ यांच्या शेती विभागातर्फे मोफत आरोग्य…

शिक्षण घेत असताना वाईट प्रवृत्ती पासून दूर राहावे : मा.श्री. डी.एस. हातरोटे जिल्हा निवृत्त न्यायाधीश

कबनूर:-हबीब शेखदर्जी दि:-१२ येथील स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी संचलित इंडो इंग्लिश हायस्कूल चा 24 वा वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते. "सध्या समाजामध्ये वाईट प्रवृत्ती आणि गुन्हेगारी वाढली आहे अशावेळी…

श्री दत्त साखर शिरोळ कामगारांना दहा टक्के वेतन वाढ लागू

शिरोळ:-राम आवळे दि:-१२ महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील सहकारी, खाजगी, भाडेतत्त्वावर, सहभागीदारी तत्त्वावर असणाऱ्या सर्व कारखान्यांना 10 टक्के वेतन वाढ करण्याबाबत अंमलबजावणी करणेकरता त्रिपक्ष समितीच्या वतीने शिफारशी करण्यात…

रातांबी गावातील पत्रकार श्री. सचिन पाटोळे यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५”

रत्नागिरी : नियाझ खान  दि.१४ : संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावचे सुपूत्र, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री. सचिन पाटोळे यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५” देऊन…

कडवई प्रभागातील प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

रत्नागिरी : संजय  पाटोळे  दि.१४ : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत कडवई प्रभागातील प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा जि. प. आदर्श शाळा, शेबवणे–म्हादेवाडी येथे अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये कडवई…

महालक्ष्मी टाईम्सच्या बातमीची दखल

रात्बागिरी : सचिन पाटोळे  दि .१५: संगमेश्वर तालुक्यातील आरवली, भोसलेवाडी येथील नागरिकांच्या जीवाला धोका ठरणाऱ्या गंजलेल्या विद्युत पोलच्या प्रश्नावर महालक्ष्मी टाईम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीची अखेर महावितरण विभागाने दखल…

एज्युकेशन सोसायटी कडवईच्या विद्यार्थ्यांचे संगमेश्वर तालुका ५३ व्या विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश

कडवई :दीपक तूळसणकर दि.१४: एज्युकेशन सोसायटी कडवई अंतर्गत कार्यरत शाळांच्या विद्यार्थ्यांनी संगमेश्वर तालुका स्तरीय ५३ व्या विज्ञान प्रदर्शनामध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा व तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे.द कडवई…