एज्युकेशन टुडेच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल.
कोल्हापूर :रेणू पोवार
दि.२५ : मुंबई येथील हॉटेल ललित या पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शैक्षणिक कार्यक्रमात अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला डे कम बोर्डिंग विभागात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त…