चलकरंजी महापालिकेच्या महिला महोत्सवाला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१० : जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महिला महोत्सव २०२६ अंतर्गत विविध स्पर्धा व कार्यक्रमांना शहरातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. महिलांच्या कला-कौशल्याला व व्यक्तिमत्त्व…