अरुण विद्यामंदिर, संग्राम बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .२५:अरुण विद्यामंदिर व संग्राम बालवाडीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले…

श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि .२५" श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये उद्योग सुरक्षा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

कोल्हापूर:संतोष कांबळे  दि..२५:संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट-टर्म कोर्सेस अंतर्गत "ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी" या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योग सुरक्षा आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन…

लिंगायत समाजाच्या विकासासाठी ‘वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ’ स्थापन

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .२५ :लिंगायत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि शासनदरबारी प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी ‘वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ’ स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. समाजाच्या विकासासाठी…

विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याची जय्यत तयारी – सर्वपक्षीय निर्णय

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि  २४: गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ सहकारी नेते विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचा भव्य सर्वपक्षीय गौरव सोहळा विविध सामाजिक उपक्रमांसह एप्रिल महिन्यात साजरा करण्यात येणार आहे. या…

आंबेडकरी साहित्य: समतेच्या चळवळीचे प्रभावी व्यासपीठ – डॉ. चंद्रशेखर भारती

कल्याण:प्रतिनिधी  दि .२४ : "निसर्गाचा नियम असा आहे की अन्यायाची परिसीमा होते तेव्हा विद्रोह जन्म घेतो. शोषित, पिचलेला समाज जेव्हा अन्यायाविरुद्ध उभा राहतो, तेव्हा त्यातूनच आंबेडकरी साहित्याचा जन्म होतो. हे साहित्य म्हणजे माणसाच्या…

कोल्हापुरात 25 कोटींचा ‘आमदार’, जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा

कोल्हापूर : प्रतिनिधी  दि .२१ :  कोल्हापुरात २५ कोटींचा 'आमदार' पाहण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात लोकांची तुडुंब गर्दी झाली आहे   हा आमदार म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून महाकाय रेडा आहे.पानिपतवरून थेट कोल्हापुरात आणलेला  हा आमदार म्हणजे…

डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. वैष्णवी महादेव लवटे हिची कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा…

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि .२१: येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. वैष्णवी महादेव लवटे हिची मनमाड (नाशिक) येथे होणार्‍या ३९ व्या किशोर-किशोरी गट कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. मनमाड येथे २३…

कडवईत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी

कडवई:(विशेष प्रतिनिधी) कडवईतील मंथन बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या आणि बचत गटाच्या सदस्या मिताली कडवईकर यांच्या घरी शिवजयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. शिवप्रतिमेची सुंदर फुलांनी व…

पोलीस विभागाला प्राप्त 10 स्कॉर्पिओ, 14  ई बाईक, व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीमचे लोकार्पण  

रत्नागिरी, दि. २० : मोबाईल हे आधुनिक शस्त्र आहे, त्या माध्यमातून सायबर गुन्हे होत आहेत. आधुनिक यंत्रणेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. रत्नागिरी जिल्हा संपूर्ण सीसीटीव्हीच्या नजरेत आणला जाईल, असे आश्वासन…