इचलकरंजीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमितराव गाताडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
इचलकरंजी : विजय मकोटे
दि:२९ काँग्रेस पा राष्ट्रवादी र्टीचे इचलकरंजी शहर कार्याध्यक्ष व युवा नेते अमितराव गाताडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने शहरात वृक्षारोपण तसेच आयजीएम रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या उपक्रमात शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे, प्रदेश युवक सचिव परवेझ गैबान, यासिन मुजावर सर, शिवाजी शिंदे, प्रल्हाद सावंत, जम्बा पाटील, निहाल कलावंत, रमेश कांबळे, सचिन कांबळे, दशरथ माने, हुसेन जमखंडी, अमोल भाटले यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वाढदिवसानिमित्त वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसनमुश्रीफ व गोकुळ दूध संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तर दूरध्वनीवरून आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार के. पी. पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, के.डी.सी. बँक संचालक प्रताप उर्फ भैया माने, युवराज पाटील, आसिफ फरास, प्रा. अर्जून आबिटकर, कोल्हापूर शहराध्यक्ष आदील फरास, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, गोकुळ संचालक किसनराव चौगुले, आमदार राजीव अवळे, तौफिक मुल्लानी, कृष्णराज महाडिक, महावीर गाठ आदींनी शुभेच्छा दिल्या.तसेच इचलकरंजीतील मदन कारंडे, सुहास जांभळे, रवींद्र माने, रणजित कुलकर्णी (उद्योगपती), सागर चाळके, तानाजी पोवार, रवी रजपुते, राहुल खंजीरे, सरदार मुजावर, रणजित जाधव, भाऊसो आवळे, दिलीप मुथा, शामराव कुलकर्णी, सलीम शिरगावे, रवी लोहार, सयाजी चव्हाण, नितीन कोकणे, जहांगीर पटेकरी, शशिकांत मोहिते, बाळासाहेब कलगते, नितेश पोवार, राजू बचाठे, प्रदीप दरिबे, झाकीर जमादार, संभाजी सूर्यवंशी, महेश बोहरा, रझाक शेख आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला अमर सदगर, सागर मुटके, विल्सन वास्कर, अभिजित चव्हाण, बंटी बोहरा, नागुबाई लोंढे, राकेश पाटील, मनीष मुनोत, प्रशांत मोहिते, प्रतापसिंह काटकर, विश्वनाथ घाटगे, सुशांत कलगते आदी मान्यवरांनीही हजेरी लावली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.