शरद इंजिनिअरिंगमध्ये रविवारी ‘अविष्कार २०२४’

यड्राव:राम आवळे  दि .२ : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये रविवार (ता.८) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अंतर्गत 'अविष्कार २०२४' हि संशोधन प्रकल्प स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत…

ठाणे रेल्वे स्थानकावर महिला चोराला पकडणाऱ्या अनिकेत कदम यांचा शौर्यपूर्ण पराक्रम

कडवई: मध्य रेल्वे, मुंबई मंडळातील ठाणे रेल्वे स्थानकावर *MSF स्टाफ अनिकेत कदम* यांनी दाखवलेल्या धाडसाचे व कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. *प्रशस्ति प्रमाणपत्र व रोख बक्षिसाने सन्मानित* दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ रोजी…

डीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि  २५ नोव्हेंबर - इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) यांचे जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. यावेळी डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे…

स्व. सा. रे. पाटील यांचा खरा राजकीय, सामाजिक आणि रक्ताचा वारसदार गणपतराव पाटीलच

जयसिंगपूर:राम आवळे  दि .१७ :स्व. सा. रे. पाटील यांनी शिरोळ तालुक्याला रूप दिले. विकासाला गती दिली. तालुक्याला तळफोडाप्रमाणे जपले. त्यांचा खरा राजकीय, सामाजिक आणि रक्ताचा वारसा गणपतराव पाटीलच हे इथेच आहेत. हा वारसा कोणीही घेऊ शकत नाही.…

जयसिंगपुरात गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद

जयसिंगपूर: राम आवळे  दि .१५ : शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर शहराच्या उपनगरात मतदारांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा काढण्यात आली. या प्रचार दौऱ्यात महिलांनी औक्षण करून उमेदवार…

परिवर्तनासाठी गणपतराव पाटलांना निवडून द्या… शरदचंद्रजी पवार

शिरोळ : राम आवळे  दि .१५: शेतकरी, लाडक्या बहिणी व बेरोजगारांची घोर निराशा झाली असल्याने, राज्यांमध्ये परिवर्तनाची लाट आहे. या परिवर्तनाच्या लाटेमध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघातून गणपतराव पाटील यांना निवडून द्या असे आवाहन प्रसारमाध्यमांशी…

जनतेच्या पाठबळावरच माझा विजय निश्चित

शिरोळ: राम आवळे  दि .१६ : गणेशवाडी (ता. शिरोळ) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी पदयात्रा काढण्यात आली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणपतराव पाटील यांना बहुमताने निवडून देण्याचा विश्वास दिला. पदयात्रे…

बुबनाळकरांनी दाखवलेला विश्वास मी विसरु शकत नाही

शिरोळ:राम आवळे  दि.१५ : बुबनाळकरांनी केलेल्या स्वागताने आणि दिलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. मी आमदार नसतानाही विकासाची कामे केली. या कामाची सुरुवात बुबनाळ मधून झाली. जमीन क्षारपड मुक्तीची माझी कल्पना बुबनाळकरांनी उचलून धरली.…

विकासाच्या केवळ गप्पा मारणार्‍या विरोधकांनी कोणत्याही व्यासपीठावर यावे सवाल-जवाब करण्यास आम्ही तयार

तारदाळ - विजय मकोटे  दि .१४ : मागील 20 वर्षात तारदाळ आणि खोतवाडी गावंचा सर्वांगीण विकास आम्हीच केला हे छाती ठोकपणे जाहीर सभेत सांगायला तयार आहोत. विकासाच्या केवळ गप्पा मारणार्‍या विरोधकांनी कोणत्याही व्यासपीठावर यावे सवाल-जवाब करण्यास…

महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ सुरु असलेल्या पदयात्रांना सर्वच…

इचलकरंजी -हबीब शेखदर्जी  दि .१४  इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ सुरु असलेल्या पदयात्रांना सर्वच स्तरातून उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावभागातील मख्तुम दर्गा,…