विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याची जय्यत तयारी – सर्वपक्षीय निर्णय

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि  २४: गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ सहकारी नेते विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचा भव्य सर्वपक्षीय गौरव सोहळा विविध सामाजिक उपक्रमांसह एप्रिल महिन्यात साजरा करण्यात येणार आहे. या…

आंबेडकरी साहित्य: समतेच्या चळवळीचे प्रभावी व्यासपीठ – डॉ. चंद्रशेखर भारती

कल्याण:प्रतिनिधी  दि .२४ : "निसर्गाचा नियम असा आहे की अन्यायाची परिसीमा होते तेव्हा विद्रोह जन्म घेतो. शोषित, पिचलेला समाज जेव्हा अन्यायाविरुद्ध उभा राहतो, तेव्हा त्यातूनच आंबेडकरी साहित्याचा जन्म होतो. हे साहित्य म्हणजे माणसाच्या…

कोल्हापुरात 25 कोटींचा ‘आमदार’, जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा

कोल्हापूर : प्रतिनिधी  दि .२१ :  कोल्हापुरात २५ कोटींचा 'आमदार' पाहण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात लोकांची तुडुंब गर्दी झाली आहे   हा आमदार म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून महाकाय रेडा आहे.पानिपतवरून थेट कोल्हापुरात आणलेला  हा आमदार म्हणजे…

डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. वैष्णवी महादेव लवटे हिची कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा…

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि .२१: येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. वैष्णवी महादेव लवटे हिची मनमाड (नाशिक) येथे होणार्‍या ३९ व्या किशोर-किशोरी गट कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. मनमाड येथे २३…

कडवईत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी

कडवई:(विशेष प्रतिनिधी) कडवईतील मंथन बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या आणि बचत गटाच्या सदस्या मिताली कडवईकर यांच्या घरी शिवजयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. शिवप्रतिमेची सुंदर फुलांनी व…

पोलीस विभागाला प्राप्त 10 स्कॉर्पिओ, 14  ई बाईक, व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीमचे लोकार्पण  

रत्नागिरी, दि. २० : मोबाईल हे आधुनिक शस्त्र आहे, त्या माध्यमातून सायबर गुन्हे होत आहेत. आधुनिक यंत्रणेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. रत्नागिरी जिल्हा संपूर्ण सीसीटीव्हीच्या नजरेत आणला जाईल, असे आश्वासन…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटची ‘इनक्युबॅशन हब संस्था’ म्हणून निवड

कोल्हापूर:संजय कांबळे  दि .२० :महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या इनक्युबेशन उपक्रमांतर्गत, राज्यातील पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांमध्ये ‘संजय घोडावत इन्स्टिट्यूट’ची इनक्युबॅशन हब संस्था म्हणून निवड करण्यात आली…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे ‘निंबस 2K25’ राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर:संजय  कांबळे  दि .२० :संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात "निंबस 2K25" या राष्ट्रीय स्तरावरील भव्य तांत्रिक स्पर्धेचे आयोजन २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून…

औषध विक्री दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन

सांगली: प्रतिनिधी  दि .२० :  सांगली जिल्ह्यातील सर्व औषध विक्री दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त (औषधे) रा. सु. करंडे यांनी केले आहे. तसेच, सांगली जिल्हा नशामुक्त अभियानात सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले…

डीकेटीईच्या एनएसएस विभागाचा स्तुत्य उपक्रम –

इचलकरंजी: विजय मकोटे  दि २०  फेब्रुवारी – डीकेटीई परिवाराच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘आमचे दादा’ या विशेष उपक्रमाची एकवर्षपूर्ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम आदरणीय आवाडे…