इचलकरंजीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास; तरुणावर गुन्हा दाखल
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि.२ :अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करणे, जबरदस्तीने खांद्यावर हात ठेवणे तसेच कॉफी व चित्रपटाला जाण्याचा आग्रह करून तिच्यासोबत फोटो काढल्याप्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी एका २०…