लक्षवेधी ‘दर्पण’ ते दुर्लक्षित मूकनायक !
६ जानेवारी पत्रकार दिन ! मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटले की, बाळशास्त्री जांभेकर हे नाव आपोआप उच्चारले जाते. मात्र त्याच वेळी विषमतेवर आधारीत मनुवादी वर्णव्यवस्थेने पिढ्यानपिढ्या इथल्या ब्राम्हणेतर समाजाचे विचार आणि वाणीचे स्वातंत्र्य…