बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया , इचलकरंजी सेंटर व क्रेडाई इचलकरंजी यांच्या कडून विध्यार्त्याना शालेय…
इचलकरंजी :विजय मकोटे
दि ,३१ :बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया , इचलकरंजी सेंटर व क्रेडाई इचलकरंजी यांच्या सयुंक्त विद्यमाने २६ जानेवारी २०२३ या प्रजासत्ताक दिनानिमित्त , हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर येथे झेंडावंदन तसेच ३५० गरीब व होतकरू व…