चिल्लर पार्टीने दिली पोषण आहारासाठी लागणारी भांडी

कोल्हापूर :प्रतिनिधी दि. 29: कोल्हापूर जिल्ह्यातील भैरी धनगरवाड्यातील शाळेत रोजचा पोषण आहार शिजविण्यासाठी शिक्षकांनाच करावी लागणारी कसरत पाहून चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने या शाळेला  दिलासा दिला. पोषण आहाराची भांडी, शेगडी,…

युवा उद्योजक हरीश बोहरा यांचे निधन

इचलकरंजी :विजय मकोटे दि. 25 जून : इचलकंजी येथील युवा उद्योगपती व श्री ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन हरीश बोहरा यांचे वयाच्या 38 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. येथील श्री. ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, मदनलाल बोहरा कापड…

मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक योग दिन” साजरा

कबनूर : दिपक पाटील दि. २२जून :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी येथे “जागतिक योग दिन” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकररावजी मणेरे व संस्थेचे मार्गदर्शक…

जागतिक योग दिनानिमीत्‍य गोकुळ मध्ये योग दिन साजरा

कोल्‍हापूर: प्रतिनिधी दि..२२ जून. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने जागतीक योग दिनानिमीत्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे संघाचे चेअरमन विश्‍वास…

घोडावत विद्यापीठामध्ये ”अनेका क्लाऊड लॅब’

कोल्हापूर: प्रतिनिधी दि. २१जून  संजय घोडावत विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामार्फत आणि ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाच्या मंजरासॉफ्ट या स्पिन-ऑफ कंपनीच्या सहकार्याने संजय घोडावत विद्यापीठात ''अनेका क्लाऊड लॅब''…

श्री रेणुका शुगर्सचा बगॕस वाहून नेणारा ओव्हर ब्रीज मे. उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे तात्काळ…

कबनूर :प्रतिनिधी ता. २०जून :येथील गंगानगर ते कबनूर या रस्त्यावरील कोपऱ्या नजिक असलेला श्री रेणुका शुगर्सचा बगॕस वाहून नेणारा ओव्हर ब्रीज मे. उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे तात्काळ काढण्याची कारवाई करावी अशी मागणी कबनूरचे माजी उपसरपंच…

बालमजुरी प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक

मुंबई,: प्रतिनिधी दि. 20 जून: बालमजूरीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण हरवते. शिक्षण घेण्याच्या वयात एकाही मुलावर मजुरीची वेळ येऊ नये. बालमजुरी प्रथेचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करून  “बाल मजूर मुक्त महाराष्ट्र” साठी स्वयंसेवी…

जातीय तेढ निर्माण करणार्‍या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना…

इचलकरंजी : संजय आंबे दि. २० जून :मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करणार्‍या एका पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशा मागणीचे निवेदन…

शाहीर विजय जगताप यांच्या अमृत महोत्स वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा 24जून ला

इचलकरंजी: विजय मकोटे दि. २०जून - इचलकरंजीचे सुपुत्र, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व सुप्रसिद्ध शाहीर विजय जगताप यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा इचलकरंजी येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे शुक्रवार दि. २४ जून…

खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी क्रीडा सुविधा गतीने उपलब्ध करुन द्या

कोल्हापूर : प्रतिनिधी  दि. १८ जून: जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडा सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.   जिल्हाधिकारी राहुल…