समाज कल्याण कार्यालयामध्ये गौरी पोवार ‘कार्यालयीन सहाय्यक’ पदावर रुजू
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. ३ जुलै : तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच आर्थिक सक्षम बनविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या पुढाकाराने जिल्हयात विविध उपक्रम घेण्यात येत आहेत.…