सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना वित्त पुरवठा करावा
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.27 :-केंद्र व राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असते. अशा योजनांसाठी वित्तपुरवठा ही महत्त्वाचा घटक आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्राथमिक व अन्य क्षेत्रातील लाभार्थ्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून ठरवून…