पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामास अधिक गती द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला…

मुंबई : प्रतिनिधी दि १७: देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या…

मणेरे हायस्कूलचे सुयश

कबनूर : दिपक पाटील दि. १८ जून :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मणेरे हायस्कूल चा इ.10 वी मार्च 2022  चा निकाल 100 % लागला.  सेमी माध्यम व मराठी माध्यमाचा निकाल 100 % लागला   यामध्ये  विशेष गुणवत्ता मिळवणारे 143 विद्यार्थी तर,   …

मनापासून मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती

  कोल्हापूर : प्रतिनिधी दि.18 जून: जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा.. आत्मविश्वास बाळगा.. खूप मेहनत करा.. अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.. मनापासून झोकून देऊन मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती होते, असा मूलमंत्र…

शरद कृषीमार्फत “माझी वसुंधरा” निमित्त स्वच्छता अभियान

जयसिंगपूर : विजय घंगेकर  दि.18: जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह राबविण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे…

रामचरित मानस मराठी ग्रंथ ध्वनीमुद्रणाचे प्रकाशन करिता इचलकरंजीतुन हजारो भाविक जाणार

इचलकरंजी संजय आंबे दि. १८जून : येथील श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रामचरित मानस मराठी ग्रंथ ध्वनीमुद्रणाचे प्रकाशन रामजन्मभूमी आयोध्या येथे करण्यात येणार आहे.…

शुध्द पेयजल प्रकल्पांचे मा. खासदार कल्लप्पाण्णा आवाडे व युवा नेते स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते…

इचलकरंजी : विजय मकोटे  दि. १८ जून : आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यातून वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत इचलकरंजी शहरातील नागरिकांना 24 तास शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मंजूर साईट नं. 102 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान आणि…

दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तपास कामी मदत करण्यासाठी मागितली ५० हजाराची लाच

कोल्हापूर : प्रतिनिधी दि.१८ जून  : चंदगड पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमित भागवत पांडे वय वर्षे 34 मूळ राहणार मु. पो. खोतवाडी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ,सध्या राहणार आर जे पाटील…

महापालिका क्षेत्रात मियावाकी वन विकसित करा

मुंबई: प्रतिनिधी दि.१७: राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात आजघडीला हे प्रमाण २० टक्के आहे. ज्या जिल्ह्यात आणि विभागात वृक्षाच्छादन कमी आहे तिथे इको बटालियनच्या…

काँग्रेससह शेतकरी-कष्टकरी संघटनेचे चिपळूणात धरणे आंदोलन

चिपळूण :- अपूर्ण बसस्थानकाच्या बांधकामाबाबत राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेससह शेतकरी-कष्टकरी संघटनेने रविवारी येथील मध्यवर्ती बसस्थानकात धरणे आंदोलन केले. काही वर्षांपासून चिपळूणसह रत्नागिरी बसस्थानकाचे…

शिरोळ तालुक्यातून गोकुळचे संकलन वाढविण्यासाठी दूध उत्पादकांच्या भेटीसाठी गावोगावी दौरा करणार

कोल्‍हापूरः प्रतिनिधी दि.११जून :.गोकुळ दूध हे दुधाच्या उत्तम प्रतीसाठी व चवीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे. आजतागायत गोकुळ दूध संघाने सातत्याने तंत्रज्ञानाची कास धरत उत्पादकांचे हीत डोक्यात ठेवून वाटचाल केली आहे. गोकुळच्या…