मणेरे हायस्कूलचे सुयश

कबनूर : दिपक पाटील

दि. १८ जून :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मणेरे हायस्कूल चा इ.10 वी मार्च 2022  चा निकाल 100 % लागला.  सेमी माध्यम व मराठी माध्यमाचा निकाल 100 % लागला   यामध्ये  विशेष गुणवत्ता मिळवणारे 143 विद्यार्थी तर,   प्रथम श्रेणीत 66  व  द्वितीय श्रेणीत 13 विद्यार्थी आले  

.

सेमी माध्यमाचे पहिले तीन गुणवंत विद्यार्थी

गुणानुक्रमांक विद्यार्थ्याचे नाव एकूण गुण (500 पैकी) टक्केवारी
1 कु.जाधव आदिती शिवाजी 487 97.40%
2 कु.घटपनदी सानीका विजय 483 96.60%
कु.लठ्ठे पूर्वा विनायक 483 96.60%
3 कु.डांगे दिशा उमेश 482 96.40%

मराठी माध्यमाचे पहिले तीन गुणवंत विद्यार्थी

गुणानुक्रमांक विद्यार्थ्याचे नाव एकूण गुण (500 पैकी) टक्केवारी
1 कु.जांभळे निशा चंद्रकांत 471 94.20%
2 कु.खोत प्रज्ञा सागर 464 92.80%
2 कु.परीट समीक्षा संतोष 462 92.40%

संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकरराव मणेरेसो, संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळेसो व संस्थेचे मार्गदर्शक मा.श्री.संजय देशपांडे यांनी विद्यार्थांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले . तसेच ज्यु.कॉलेजच्या प्राचार्या सौ.उर्मिला माने, प्राथ.मुख्याध्यापिका कु.तसलिम मणेर मॅडम,  इनचार्ज श्री.मलिक मणेर सर व विभागाचे विभागप्रमुख, सर्व शिक्षक शिक्षिका यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.