संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबईत आगमन

     मुंबई, दि. 2 : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे एक दिवसांच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी आमदार आशिष शेलार…

एडस् दिनानिमित्त रॅली

रत्नागिरी दि. 01 : जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे आज जागतिक एडस् दिनानिमित्त प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांचे हस्ते प्रभातफेरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी  जिल्हा आरोग्य…

05 ते 09 जानेवारी 23 पासून रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २ नोव्हेंबर : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक दे महासत्ताच्या सहकार्याने 05 ते 09 जानेवारी 2023 रोजी रोटरी ट्रेड फेअर चे भव्य आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्लबचे चेअरमन सत्यनारायण धूत व…

भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

            मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव जयश्री भोज यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, …

26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना  राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची मानवंदना  

मुंबई, दि. 26 : मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहिद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…

मराठी भाषा उपकेंद्राचे लवकरच होणार भूमीपूजन – उद्योगमंत्री उदय सामंत

              मुंबई दि. 24 : चर्नी रोड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने उभारण्यात येणा-या मराठी भाषा भवनाचे काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश विभागाला दिले असून  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन ऐरोली…

कृषी योजनांच्या केंद्राकडील निधीसाठी भरीव पाठपुरावा करावा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

            मुंबई, दि. 24 : कृषी विभागाच्या ज्या योजना केंद्र सरकारच्या अर्थसाह्याने राबविण्यात येतात, अशा योजनांसाठी निधी वेळेत मिळण्यासाठी भरीव पाठपुरावा करावा, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.मंत्री श्री.…

नौकाभ्रमण मोहिमेचे सांगता समारंभ संपन्न

रत्नागिरी दि. २४ : २ (सेकंड) महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनीटतर्फे १५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत नौकाभ्रमण मोहिमेचे आयोजन केले होते.  या मोहिमेचा सांगता समारंभ आज भगवती जेटी, रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हाधिकारी एम…

रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापनेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊन

इचलकरंजी : विजय मकोटे दि. २३ नोव्हेबर :वस्त्रोद्योगातील महत्वाचा घटक असलेल्या यंत्रमाग कामगारांसाठी तर रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापनेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊन ते सुरु केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री सुरेश…

शाहू महाराजांची छायाचित्रे व दुर्मिळ कागदपत्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

कोल्हापूर, दि.23 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोक कल्याणासाठी अविरतपणे झटले. शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित लक्ष्मी विलास पॅलेस येथील दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्र प्रदर्शन माहितीपूर्ण असून या प्रदर्शनाला अधिकाधिक नागरिकांनी भेट…