दलितमित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन
शिरोळ: विजय धंगेकर
दि. १२ एप्रिल कारखान्याचे आद्य संस्थापक, माजी आमदार, माजी जि.प.अध्यक्ष दलितमित्र स्व.दिनकररावजी भाऊसाहेब यादव यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या…