दिलखुलास’ कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची मुलाखत
मुंबई प्रतिनिधी
दि. २० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच …