माहिती अधिकार दिनानिमित्त इचलकरंजी महापालिकेत कार्यशाळा

इचलकरंजी : अन्वर मुल्ला  दि.२८: नागरिकांना माहितीचा अधिकार अधिक प्रभावीपणे मिळावा, तसेच प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढावे, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी…

गणेश मोबाईल शॉपीतील चोरीचा छडा; ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी : अन्वर मुल्ला  दि.२८: जवाहरनगर येथील गणेश मोबाईल शॉपीमधून चोरीस गेलेले जुने मोबाईल हॅन्डसेट, मदर बोर्ड व मोबाईल डिस्प्ले असा एकूण ४० हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी शिवम गणेश बडे (वय…

गणेश विसर्जन मिरवणुकीत रोटरी क्लबतर्फे १५ हजार कापसाचे बोळे वाटप

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.२८: अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजातील डीजे साउंडमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांच्या कानांचे संरक्षण व्हावे, यासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने नागरिकांना १५ हजार…

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. २६ : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहापूर खणीत गणेशमूर्तींचे विसर्जन केले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहापूर खणीत…

शरद कारखान्याचे आठ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट

नरंदे: सलीम मुल्ला  दि. २४ : आगामी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने यशस्वी करण्यासाठी नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखाना सज्ज झाला असून, यंदा आठ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊस तोडणी व वाहतूक सुविधा वेळेत उपलब्ध करून…

‘नशामुक्त भारत’साठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. २६ : व्यसनमुक्तीचा संदेश देत ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जनजागृती रॅली व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.…

सहकारी सूतगिरण्यांच्या विकासाला नवी दिशा

मुंबई :अजमल खान  दि.२३ : सहकारी सूतगिरण्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांच्या प्रकल्प अहवालाची सुधारित किंमत निश्चित करण्याबाबत मंत्रालय, मुंबई येथे उच्चस्तरीय समितीची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार…

विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहून सुयोग्य पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा : डॉ. बसवेश्वर…

सातारा  : प्रतिनिधी  दि.२४ :  विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहून शालेय अभ्यासक्रमात सुयोग्य पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा मात्र त्याच्या आहारी जाऊ नये असे उदगार गुंफण स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन चे चेअरमन डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी…

जनगणनेत ‘लिंगायत धर्म’ अशी नोंद करा : डॉ. बसवेश्वर चेणगे

सातारा: प्रतिनिधी  दि. १९  - आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लिंगायत बांधवांनी धर्माच्या रकान्यात आपली धार्मिक ओळख ‘लिंगायत धर्म’ अशी नोंदवून घ्यावी आणि जात व धर्म या दोन्हींची स्वतंत्र माहिती द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक…

शिक्षण समाजासाठी आहे -डॉ. मोलूग्राम: डॉ.मगदूम अभियांत्रिकी मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

जयसिंगपूर: राम आवळे  दि.२४ : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, एम. टेक. तसेच एम. सी. ए. मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालक यांचा स्वागत व सत्कार समारंभ संपन्न…