रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या राजापूर तालुका कार्यकारिणी निवड पार

तालुका अध्यक्षपदी मंगेश परांजपे यांची निवड

 

रत्नागिरी : सिद्धेश मराठे

  1.           रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या राजापूर तालुका कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण बैठक नुकतीच संपन्न झाली. या कार्यकारिणीच्या तालुकाध्यक्षपदी मंगेश परांजपे यांची सलग सहाव्यांदा निवड झाली आहे.

तसेचया कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षपदी आर.एन.शिंदे, उपाध्यक्षपदी एस.डी.घडशी, महिला उपाध्यक्षपदी श्रीम.एस.एस.बिर्जे, सरचिटणीस विकास पिठलेकर, खजिनदार म्हणून एस.बी.खिल्लारे, संघटक सचिव बी.एच.पाटील, चिटणीस एम.आर.प्रभुलकर, प्रसिद्धी प्रमुख डी.एस.थोरात, महिला प्रतिनिधी श्रीम.पी.पी.जोशी, चतुर्थश्रेणी कर्मचारी प्रतिनिधी म्हणून एस.एस.पेंढारी यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.