श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती उत्साहात
मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ

सोमवार पासून श्री गुरुचरित्र पारायण तसेच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश याग, मनोबोध याग, श्री चंडी याग, श्री गीताई याग, श्री स्वामी याग, श्री रुद्रयाग,श्री मल्हारी याग संपन्न झाले. तसेच सप्ताह कालावधीत संपूर्ण दिवसभर महिलांचे तर रात्रभर पुरुष सेवेकरी यांचे वतीनेअखंड प्रहरे ची सेवा करण्यात आल्या. गुरुवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३९ वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या सुविद्य पत्नी सौ रुपाली रविंद्र माने यांचे हस्ते महाआरती करण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.