भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
सांगली :-अय्यान पटेल
दि. 06 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुरेखा सेठीया, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप आदि मान्यवरांनीही अभिवादन केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.