इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी: विजय मकोटे

दि.१६:महानगरपालिकेच्या वतीने आज रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते आणि उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त विद्या कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी नगरसेविका अरुणा बचाटे, प्रमोद बचाटे, नगरसचिव राहुल पोटे, सहा.आयुक्त नितिन बनगे, सहा कर संकलन अधिकारी दिपक खोत, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संदीप जोशी, सदाशिव जाधव, अजय सुतार , संजय कांबळे, प्रवीण बुगड, महादेव देसाई आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.