ज्येष्ठ टू-व्हीलर मेकॅनिक अनिल दिनकर पाटील (मिस्त्री) यांचे निधन

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.९: येथील जुना चंदुर रोड परिसरातील प्रतिष्ठित नागरिक अनिल दिनकर पाटील (मिस्त्री) यांचे वयाच्या 63 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. अनिल पाटील हे जुन्या काळातील नामांकित टू व्हीलर मेकॅनिकल म्हणून परिचित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.