छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

कोल्हापूर: सौ रेणू पोवार

दि.19:  छत्रपती शिवाजी महाराज यांना आज जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसीलदार संतोष कणसे तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.