शेतकरी संघटनेच्या आंदोलनस्थळी गोकुळच्या संचालकांची भेट .
कोल्हापूरः प्रतिनिधी
दि ०२.शेतीसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळाला पाहिजे व इतर मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेले नऊ दिवस सुरु असलेल्या ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास आज गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील व संचालकांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनास भेट दिली.यावेळी गोकुळ दूध संघाचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे,संभाजी पाटील, बाळासाहेब खाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.