शरद कृषी महाविद्याल ची विद्यार्थिनी कु. रसिका पाटील हिने स्पीड बॉल स्पर्धेत दोन ब्राँझ पदक
शिरोळ : प्रतिनिधी
दि..7 जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय मधील विद्यार्थिनी कु. रसिका पाटील हिने स्पीड बॉल स्पर्धेत दोन ब्राँझ पदक मिळविले . तसेच तिच्या तिच्या मार्गदर्शनाखाली अंडर-14 टीमने 1 गोल्ड व 1 सिल्वर पदक मिळवले.इंडिया फेड्रेशंने आयोजित केलेल्या 5 व्या ओपन राष्ट्रीय स्पीडबॉल स्पर्धा कपूरथाला (पंजाब) झाल्या स्पोर्ट्स सेलचे अध्यक्ष राजीव वालीया व गौरव कुमार यांच्या हस्ते तिला पारितोषिक देण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन नामदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी.माणगावे व क्रीडाशिक्षक दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.