लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी

दि. २३: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचीजयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगीमहाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकमान्यबाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पणकरून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिवमहेंद्र काज, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणिविधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदानेयांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळकयांच्या अर्धपुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन  केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.