मिरजेत भाजप जनसुराज्य महायुतीच्या वतीन दही हंडीचा आयोजन आयोजक. समित दादा कदम युथ फाउंडेशन व सागर दादा वनखंडे युवा मंच

मिरज.प्रतिनिधि

दि:०५: सप्टेंबर: मिरज येथे समित दादा कदम युथ फाउंडेशन सागर दादा वानखंडे युवा मंचच्या वतीने   शनिवार दि.(०९) रोजी सायकली ०४ वाजता श्री कोळेकर मठ मिरज पंढरपूर रोड  सिव्हिल हॉस्पिटल समोर येथे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा  दहीहंडीउत्सव’ साजरा करण्यात येत आहे. 

यानिमित्त ५० फूट उंचीची बांधण्यात येणारी दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या संघाला ५,०५,९९९ लाखाचे बक्षीस रोख रक्कम दिले जाईल, अशी माहिती समित दाद कदम युवा मंचच्या वतीन यांनी दिली.

कोळेकर मठ मिरज येथे दुपारी चार वाजता समरआदित्य समित कदम यांच्या हस्ते दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन होईल.

यावेळी प्रमूख उपस्थिती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे सावकार, भाजपचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख मोहन वानखंडे सर जनसुराज्यशक्तीचे युवाप्रदेाध्यक्ष समित दादा कदम यूवा नेते सागर वानखंडे सलीम भाई पठाण माजी नगरसेवक महादेव अण्णा कुरणे नगरसेवक गणेश माळी आणि आदि मान्यवर उस्थितीत राहणार आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.