आरवली महा ई सेवा केंद्र मधे शैक्षणिक दाखले मोफत

संगमेश्वर:सचिन पाटोळे 

दि २३ :तालुक्यातील आरवली येथील महा ई सेवा केंद्र चालक श्री लतेश म्हसकर यांनी शिक्षणाच्या दृष्टीने लोकांच्या गरजा ओळखून
शैक्षणिक दाखले मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
महा ई सेवा केंद्र आरवली यांच्या माध्यमातून याआधी ही लोकांच्या गरजा ओळखून गावात जाऊन शैक्षणिक दाखले काढून दिले आहेत.
माघजन ते आरवली, कुंभारखणी,कुंचांबे,राजीवली पंचक्रोशीतील गरजुनी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महा ई सेवा केंद्र चे चालक म्हसकर यांनी केले आहे.
आवश्यक माहिती साठी 7620237348. या  नंबर वर संपर्क करण्याचे  आवाहन  केले आहे 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.