भारतीय शुगर संस्थेच्या कौन्सिल मेंबरपदी जवाहरचे कार्य. संचालक मनोहर जोशी यांची निवड
दि:४ सुयोग्य व्यवस्थापन आणि काटेकोर नियोजन याचबरोबर साखर उद्योगातील प्रशासकीर,आर्थिक, तांत्रिक बाबीतील जागतीक स्तरावरील घडामोडींचा अनुभव यामुळे हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांची साखर उद्योागात 40 वर्षे तांत्रिक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल अग्रेसर असलेल्रा भारतीर शुगर रा देश पातळीवरील नामांकित संस्थेच्रा कौन्सिल मेंबरपदी निवड करण्यात आली आहे. रा निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्राचे साखर आरुक्त शेखर गारकवाड रांच्रा हस्ते मनोहर जोशी रांना देण्रात आले. यावेळी भारतीय शुगर संस्थेचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे व सीईओ संग्रामसिंह शिंदे उपस्थित होते.
जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या दूरदृष्टीतून कारखान्याने सहकार क्षेत्रात आपला एक आगळा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामध्ये कार्यकारी संचालक मनोहरी जोशी यांचे सुयोग्य व्यवस्थापन आणि काटेकोर नियोजनाचा मोलाचा वाटा आहे. साखर उद्योगातील प्रशासकीर,आर्थिक, तांत्रिक बाबीतील अनुभवाची दखल घेत भारतीय शुगर या देशपातळीवरील नामांकित संस्थेच्या कौन्सिल मेंबरपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल श्री. जोशी यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.