जेष्ठ नेते कै. पुरुषोत्तम सुभेदार (काका) आणि कै. अनंतराव भिडे यांची पुण्यतिथी साजरी
ताराराणी पक्षाच्या वतीने अभिवादन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि: 18 फेब्रुवारी 2- इचलकरंजीच्या सर्वांगिण विकासात मोलाचे योगदान देणारे जेष्ठ नेते कै. पुरुषोत्तम सुभेदार (काका) आणि कै. अनंतराव भिडे यांची पुण्यतिथी शुक्रवारी ताराराणी पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. कै. अनंतराव भिडे आणि कै. पुरुषोत्तम सुभेदार यांच्या प्रतिमांना माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्रात आले. अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते.
ताराराणी पक्ष कार्यालयात संपन्न कार्यक्रमास प्रकाशराव सातपुते, प्रकाश मोरे, रुबन आवळे, अहमद मुजावर, अरुण आवळे, बाळासाहेब कलागते, सर्जेराव पाटील, महावीर केटकाळे, महेश सातपुते, महावीर कुरुंदवाडे, दीपक सुर्वे, संजय केंगार, शंकर येसाटे, बंडोपंत लाड, मुरारजी देसाई, सुरेश कोल्हापूरे, चंद्रकांत इंगवले, नरसिंह पारीक, शैलेश गोरे, नारायण दुरुगडे, राहुल घाट, श्रीशैल बिळ्ळुर, रंगराव लाखे, कुमार पलंगे, प्रविण केसरे, श्रीकांत कोरवी, मनु फरास, राजू माळी, दत्तात्रय कसलकर, पंडीत जामदार, ज्ञानेश्वर गोरे, तात्या यादव, राजाराम बोंगार्डे, शशिकांत दरीबे, सुवर्णा लाड, तुळसाबाई काटकर, नजमा शेख आदींसह ताराराणीचे पदाधिकारी व आवाडे समर्थक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.