महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या

रत्नागिरी :-
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.