काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ना. चंद्रकांतजी हंडोरे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल ना. हंडोरे यांना पुष्गुच्छ देऊन सत्कार..

मुंबई:प्रतिनिधी

दि:२०: फेब्रुवारी: मुंबई विधिमंडळ येथे काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार दलीत पँथर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांत जी हंडोरे साहेबांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मा.चंद्रकांत हांडोरे यांना पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना भाऊ पटोले, मा. शशिकांतजी बनसोडे सरचिटणीस मुंबई प्रदेश काँग्रेस,  मा.बाळासाहेब भंडारे माजी पंचायत समिती सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते मा. फजल कोकणी इतर मान्यवर उपस्थित होते 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.