जिल्हाधिकाऱ्यांची शासकीय रुग्णालयाला अचानक भेट

जिल्हाधिकाऱ्यांची शासकीय रुग्णालयाला अचानक भेट रत्नागिरी, दि.२१  : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी काल रात्री साडेनऊ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानकपणे भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांची…

गडचिरोलीत 111 वर्षाच्या फुलमती यांचे मतदान

गडचिरोली:प्रतिनिधी  दि.२० -गडचिरोली-चिमूर मतदारसंघात 111 वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार या वृद्ध महिलेने गृह मतदानाची सुविधा नाकारत  प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान नोंदविले. फुलमती बिनोद सरकार या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर…

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची खेड येथे मोठी कारवाई, दोन विनापरवाना बंदुका हस्तगत- दोन आरोपी जेरबंद.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची खेड येथे मोठी कारवाई, दोन विनापरवाना बंदुका हस्तगत- दोन आरोपी जेरबंद. खेड: दिनांक:(20-4-2024) लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विनापरवाना बंदुका वापरणाऱ्यांवर कारवाई करणे बाबत माननीय पोलीस…

शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांची ८ नामनिर्देशन पत्र दाखल-निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह

शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांची ८ नामनिर्देशन पत्र दाखल-निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. १९- नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी ८ नामनिर्देशन पत्रे दाखल केली, अशी माहिती निवडणूक…

निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राहूल यादव यांचे स्वागत

निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राहूल यादव यांचे स्वागत रत्नागिरी, दि. १९  - भारत निवडणूक आयोगाने ४६ - रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून राहूल यादव यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक निर्णय…

आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करा

कोल्हापूर,:प्रतिनिधी दि. १८: आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींची त्या त्या स्तरावर तात्काळ कार्यवाही करण्याबरोबरच सी-व्हिजील ॲपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत पहिल्या शंभर मिनिटांच्या आत कार्यवाही करुन आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा,…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि.१५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बिंदू चौक येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच क्रांतीसुर्य महात्मा…

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बेळगावी : वैशाली भोसले  दि .१५ :आज कर्नाटक सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा बेळगावी जिल्हा प्रभारी मंत्री श्री.सतीश अण्णा जारकीहोळी यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

लोकसभा निवडणूक – 2024 5, 6,7 मे व 4 जून रोजी मद्य विक्रीस मनाई जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे…

लोकसभा निवडणूक – 2024 5, 6,7 मे व 4 जून रोजी मद्य विक्रीस मनाई जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आदेश रत्नागिरी, दि.15  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व…

लोकसभा निवडणूक – 2024 दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही- एम देवेंदर सिंह

लोकसभा निवडणूक – 2024 दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही- एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. १५ - नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा…