पंचगंगा नदीचा पूर व होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 13 ऑगस्ट:- पंचगंगा नदीचा पूर व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म व लॉंग टर्म या तीन स्तरावर शासनाकडून उपाययोजना…

विमानतळ परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 13 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्‍त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विमानतळ परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण…

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त कोळंबे हायस्कूल यांची हर घर तिरंगा यात्रा…

कडवई: हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या…

प्रसिध्द गणेश मूर्तीकार प्रदीप चंदरकर यांच्या गुरुकृपा आर्ट कारखान्याचे २६ व्या वर्षात पदार्पण

कडवई: परचुरी गावचे प्रसिद्ध गणेश मूर्तीकार प्रदिप विश्राम चंदरकर यांना शाळा कोळंबे हायस्कूल येथे शिकत असताना चित्रकलेची आवड निर्माण झाली व त्यांनी जोपासली आहे.गुरुकृपा आर्ट गणपती कारखान्यास 25 वर्षे पूर्ण होऊन यावर्षी मार्च गहिन्यात…

संगमेश्वर पोलिस ठाणे आणि लायन्स क्लबच्या मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद

संगमेश्वर : गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी केलेल्या संगमेश्वर मॅरेथॉन स्पर्धेला पावसातही प्रचंड प्रतिसाद मिळाला. संगमेश्वर पोलीस ठाणे व लायन्स क्लबच्या या मॅरेथॉनबाबत नागरिकांत उत्सुकता होती.संगमेश्वर तालुक्यात मॅरेथॉन स्पर्धा…

‘इंडो किड्स ‘ची तिरंगा जनजागृती फेरी उत्साहात

कबनूर : दिपक पाटील दि. . १२ ऑगस्ट :भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने क्रांतिवीरांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी देशासाठी केलेल्या कर्तृत्वाची ज्योत सदैव तेवत ठेवण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी…

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील बंदयांकरीता “जीवन गाणे गातच जावे”

 कोल्हापूर :प्रतिनिधी दि. १२ ऑगस्ट:  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गतच "स्वराज्य महोत्सव" निमीत्त, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील बंदयांकरीता प्रबोधनात्मक, सांस्कृतिक व समुपदेशनात्मक "जीवन…

वहाळ येथील प्रसिद्ध मुर्तीकार यांच्या गणपती कारखान्यास ४० वर्षे पूर्ण

कडवई:नियाझ खान  चिपळूण तालुक्यातील वहाळ गावचे प्रसिध्द गणेश शांताराम महादेव कदम यांच्या गणपती कारखान्यास ४० वर्षे पूर्ण झाली आहेत.गणेश मूर्तिकार म्हणून समाजात कदम यांनी आपलीओळख निर्माण केली आहे. शांताराम कदम यांना शालेय जीवनापासून…

5 हजाराची लाच स्विकारताना महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

कोल्हापूर -प्रतिनिधी दि. ११ ऑगस्ट :भविष्य निर्वाह निधीतील 90% रक्कम मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजाराची लाच स्विकारताना महिला अधिकारी भावना सुरेश चौधरी यांना कोल्हापूर लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले. याबाबत मिळालेली माहिती अशी…