थॅलेसेमिया मेजर आजारग्रस्त चिमुकल्या रंश याला आर्थिक मदतीची गरज

इचलकरंजी :प्रतिनिधी - दि ३१ जानेवारी येथील आसरानगर भागातील सुभाष भजनावळे यांचा चार वर्षीय मुलगा रंश भजनावळे हा जन्मजात थॅलेसिमिया मेजर या दुर्दम्य आजाराने ग्रस्त आहे. या आजारावर सध्या तरी उपचार नसला तरी या आजारातून मुक्तीसाठी अस्थिमज्जा…

उदय सामंत यांनी केली रत्नागिरी विमानतळाची पाहणी

रत्नागिरी: अस्लम खान दि. 31 जानेवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी विमानतळाची पाहणी केली आणि येथील कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत संबधित विभागाचे…

हुतात्मा दिनानिमित्त शहीद वीरांना उपमुख्यमंत्र्यांची विनम्र आदरांजली

मुंबई:प्रतिनिधी दि31 जानेवारी :- “राष्ट्रपिता महात्मा गांधीं ही व्यक्ती नसून विश्वशांती, मानवकल्याणाचा महान विचार आहे. गांधीजींनी  सत्य, अहिंसा, शांततेच्या  मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या मुल्यांचे महत्त्व जगाला समजावून…

एस.टी बस स्थानकाचे रखडलेले काम लवकरच वेगाने मार्गी लावा

रत्नागिरी: महरूनिसा साखरतर दि: ३१ जानेवारी येथील एस.टी बस स्थानकाचे रखडलेले काम लवकरच वेगाने मार्गी लावा अशा सूचना जिल्ह्याचे पालक व परिवहन मंत्री ना .अनिल परब यांनी प्रशासनाला दिल्या असून यासंदर्भात संबंधितांची बैठक लवकरच होणार असल्याचे…

झुलेका अब्दुल्ला मालगुंडकर यांच्याकडून न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु. च्या बांधकामसाठी…

संगमेश्वर:-मुजीब खान  दि 30 जानेवारी संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गावचे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ला मालगुंकर व झुलेका मालगुंडकर आणि अलीम मालगुंडकर यांच्या परिवाराकडून ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम…

शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी

इचलकरंजी: विजय मकोटे दि: ३० जानेवारी इचलकरंजी शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी केली गेली. सौ. अनिता बिडकर यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र…

अनुसूचित जाती जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अतिशय…

संगमेश्वर:मुजीब खान  पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर दिनांक २८ जानेवार २०२२ रोजी सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा मा.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल.नागेश्वर राव,…

खेड-लोटे येथील रेल्वे कोच कारखाना कोकणातील पहिला सर्वात मोठा सरकारी कारखाना काही महिन्यात सुरू होणार

संगमेश्वर:मुजीब खान  खेड लोटे एम.आय. डी.सी. मध्ये आधुनिक रेल्वे कोच (डबे) व रेल्वे व्हिल बनवण्याचा कारखाना माजी केंद्रीय रेल्वे मंत्री, खासदार सुरेश प्रभू यांनी मंजूर केला. हा प्रकल्प ४५० कोटींचा हा प्रकल्प असून दोन टप्पे पूर्ण…

श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक घेऊ

कोल्हापूर प्रतिनिधी दि 29 जानेवारी  पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच मंदिर परिसराचे सुशोभीकरण, अन्नछत्र, भक्त निवास व्यवस्थेविषयी माहिती घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, या…

शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे…

कोल्हापूर :प्रतिनिधी दि.29: शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पर्यटन, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले.…