Browsing Category

रत्नागिरि

श्रीमती नर्गिस तुळवे मॅडम यांना “न्याय प्रभात शिक्षक रत्न” राज्यस्तरीय पुरस्काराने…

कडवई:दिपक तुळसणकर  अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई आणि मासिक *"न्यायप्रभात"* वृत्तपत्राच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाते. याच उपक्रमांतर्गत दिनांक २९ डिसेंबर २०२४…

संगमेश्वर तालुका रास्त भाव दुकान चालख-मालक संघटनेची बिनविरोध निवड पुर्ण

संगमेश्वर, दि. 06 (नियाज खान): संगमेश्वर तालुका रास्त भाव दुकान चालक-मालक संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. जाखमाता मंदिर, संगमेश्वर येथे आयोजित सभेत 80 रेशन दुकान चालक आणि मालकांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार…

जिल्ह्यातील पहिला तृतीयपंथीय बचत गट ‘किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता’ स्थापन

रत्नागिरी, दि. 2: ‘किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता’ हा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला तृतीयपंथीय बचत गट स्थापन करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. या उपक्रमासाठी समाजकल्याण विभागाचा भक्कम…

सुप्रसिद्ध उद्योजक,मंडप डेकोरेटर विजय शेठ कुवळेकर यांचा ४४ वा वाढदिवस उत्साहात साजरा

कडवई: (दिपक तुळसणकर) राज मंडप डेकोरेटर्सचे मालक आणि सुप्रसिद्ध उद्योजक विजय शेठ कुवळेकर यांचा ४४ वा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराटे तसेच मित्रमंडळी मोठ्या…

जिल्हास्तरीय मिनी सरस व विक्री प्रदर्शन,दोन दिवसात 25 लाख 61 हजार रुपयांची विक्री

रत्नागिरी, दि. 30 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व विक्री प्रदर्शनामध्ये अवघ्या दोन दिवसात 25…

खंडाळा येथे संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा

गुहागर: दिलीप जाधव  सैतवडे महाल खंडाळा येथील तेली समाजाच्या वास्तूमध्ये शनिवार, दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. . या सोहळ्याचे…

मानवी हक्क क्रियाकलाप आणि भ्रष्टाचारविरोधी गुन्हे कृती समितीच्या रत्नागिरी चिपळूण अध्यक्षपदी श्री.…

गुहागर: दिलीप जाधव  मानवी हक्क क्रियाकलाप आणि भ्रष्टाचारविरोधी गुन्हे कृती समितीच्या "रत्नागिरी चिपळूण अध्यक्ष" पदासाठी श्री. समीर दत्तात्रय जाधव पॉवर हाऊसजवळ, पाग, चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र) यांची नियुक्ती…

शिंदे आंबेरी गावची सुकन्या कु. तेजल सुनील शिंदे PSI पदी नियुक्त: गावाचा अभिमान वाढवला

कडवई:(दिपक तुळसणकर) शिंदे आंबेरी गावातील कु. तेजल सुनील शिंदे हिने आपले प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा शिंदे आंबेरी येथे पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण भाईशा घोसाळकर हायस्कूल, कडवई येथे घेतले, तर उच्च शिक्षण सह्याद्री शिक्षण संस्था,…

महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवईत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

कडवई:(नियाझ खान) महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात कुरान पारायणाने झाली, ज्याचे पठण…

महाविकास आघाडीचा राष्ट्रपतींना निवेदन; गृहमंत्री व भाजप खासदारांविरोधात कठोर कारवाईची मागणी

देवरुख: महाविकास आघाडी, संगमेश्वर तालुक्याच्या वतीने दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी मा. राष्ट्रपती महोदयांना तहसीलदार संगमेश्वर (देवरुख) यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात…