Browsing Category

रत्नागिरि

रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई प्रतिबंधित पान मसाला व सुगंधीत तंबाखू जप्त –…

रत्नागिरी : नियाझ खान दि .३१  :– रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २७ ऑगस्ट रोजी मोठी धडक…

कुंभारखणीखुर्द येथे बिबट्या बाथरूममध्ये अडकला; वनविभागाने केली सुखरूप सुटका

संगमेश्वर :सचिन पाटोळे  दि .२६ :संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणीखुर्द गावात सोमवारी पहाटे एक अनोखी घटना घडली. कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या थेट घराच्या बाथरूममध्ये अडकला. वनविभागाने तात्काळ कारवाई करत पिंजऱ्याच्या साहाय्याने बिबट्याला…

रत्नागिरीत LCB ची अंमली पदार्थ विरोधी कारवाई : २.४० लाखांचा गांजा जप्त

रत्नागिरी: नियाझ खान  दि  २६ ऑगस्ट: रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) अंमली पदार्थ विरोधी कारवाईत तब्बल २ लाख ४० हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून, एका इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन…

भगवान बुद्ध सलोखा मंडळ, कुचांबे-मुंबई तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

संगमेश्वर: सचिन पाटोळे  दि .१९: संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे बौद्धवाडीत भगवान बुद्ध सलोखा मंडळ, कुचांबे-मुंबई यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुनिल देवराम कदम यांनी भूषविले. जि.प.…

कडवई बाजारपेठेत तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कडवई:नियाझ खान  दि  १३  : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कडवई बाजारपेठेत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. भाईशा घोसाळकर हायस्कूल, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी,…

एम.आय.डी.सी. परिसरात “अंबरग्रीस” विक्रीप्रकरणी दोन कोटींचा मुद्देमाल जप्त – स्थानिक…

रत्नागिरी | ०२ ऑगस्ट २०२५: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रत्नागिरी एम.आय.डी.सी. परिसरात छापा टाकून "लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी" (अंबरग्रीस) बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आणलेल्या इसमाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण ₹२ कोटी ५०…

तंतुमय बांबू आणि बहुगुणी कुडा

आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या थ्री सिस्टर्स राज्यांमध्ये पर्यटकांना प्रामुख्याने जागोजागी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पांढरे कोंब भरुन ठेवल्याचे आढळते. हे बांबूचे लोणचे असते. या राज्यांमध्ये खास करुन आदिवासींच्या जीवना जवळ नेणारी खास…

प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत आवास योजना तालुकास्तरीय पुरस्कार वितरण

रत्नागिरी: सचिन पाटोळे  दि. १९ - प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली…

🔴 रत्नागिरी जिल्ह्यात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल — विविध…

रत्नागिरी (प्रतिनिधी) — रत्नागिरी शहर व परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदेशीररित्या वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांवर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. 🔹…

कडवई जिल्हापरिषद गटात शिवसेना–मनसे कार्यकर्त्यांचा एकत्रित जल्लोष

रत्नागिरी:सचिन पाटोळे  दि.६: संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हापरिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केल्यानंतर…