Browsing Category

रत्नागिरि

केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार कडवई, ता. संगमेश्वर

कडवई, ता. संगमेश्वर:दीपक तुळसणकर, दि.४ डिसेंबर २०२५ : जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२५-२६ केंद्र कडवई, उर्दू प्रभाग अंतर्गत मोठ्या उत्साहात पार पडल्या. केंद्रातील बारा शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग…

संविधानाने दिलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आत्मसात करा

रत्नागिरी: दीपक तूळसंणकर  दि.२६  -: संविधानाने दिलेली कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या या सर्वांनी आत्मसात करायला हव्यात.याची माहिती नव्या पिढीला विशेषत: विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना व्हायला हवी. ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवा, असे आवाहन…

कडवई ग्रामपंचायतीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’अंतर्गत पाहणी; मान्यवरांचे मार्गदर्शन

संगमेश्वर : दीपक तूळसणकर  दि.२३:  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या स्पर्धेत मौजे कडवई ग्रामपंचायतीने उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला असून, अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मा.…

श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठानचा उद्घाटन सोहळा व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

रत्नागिरी : दीपक तूळसणकर  दि.२३ : श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठान रत्नागिरी व संगमेश्वर तालुका युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज संघटक श्री निलेशजी कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे…

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गणपतीपुळे समुद्रकिनारी कायमस्वरूपी उपाययोजना — जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी ; दीपक तुळसणकर  दि. १८ : गणपतीपुळे समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्वात उच्च प्राधान्याने सुरक्षा व्यवस्था उभाराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. प्रशिक्षित बचाव पथक, गृहरक्षक दल,…

देवरुख महाविद्यालयाचा साईराज आंब्रे राज्यस्तर शालेय व्हॉलीबॉल निवड चाचणीसाठी पात्र

कडवई:- देवरुख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा कुमार साईराज उमेश आंब्रे याला १९ वर्षाखालील गटाच्या महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल निवड चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे. साईराजने अण्णासाहेब डांगे क्रीडा संकुल, आष्टा…

वरदान क्रीडा मंडळ, कडवईत नवरात्र उत्सव उत्साहात संपन्न

कडवई : दीपक तुळसणकर  दि.५ : वरदान क्रीडा मंडळ, कडवई यांच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव विविध सांस्कृतिक व स्पर्धात्मक उपक्रमांसह उत्साहात संपन्न झाला. उत्सव काळात मंडळाच्या वतीने दांडिया, फॅन्सी ड्रेस, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचे…

लांजा तालुक्यातून महिला व दोन मुले बेपत्ता

रत्नागिरी,:नियाझ खान  दि. २१  : लांजा तालुक्यातील खालची कुंभारवाडी येथील रहिवासी श्रीमती किरण संजय चव्हाण (वय २७ ) या दि. २८  ऑक्टोबर २०२४  रोजी सायं. 5 वाजता आपली मुलगी सृष्टी (वय ६ ) व मुलगा स्वराज (वय ४) यांच्यासह घरातून बाहेर पडल्या…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत

रत्नागिरी: नियाझ खान  दि. ८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे उपकेंद्र रत्नागिरीत स्थापन करण्याबरोबरच रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्राला 1 एकर जागा देण्याचा निर्णय घेतानाच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे…

रत्नागिरीत नापत्ता प्रकरणाचा उलगडा : प्रियकरासह तिघांना अटक

रत्नागिरी :नियाझ खान  दि.३१ :रत्नागिरी शहरातील नापत्ता युवती प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (रा. वाटद, खंडाळा जंगमवाडी) याने दोन साथीदारांच्या मदतीने युवतीचा खून करून मृतदेह आंबाघाट…