Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
संगमेश्वर येथील प्रसिद्ध हजरत हुसनेन शाह पीर बाबांचा उर्स उत्साहात संपन्न; सर्वधर्मीय भाविकांची…
संगमेश्वर: नियाज खान
दि.६:रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत हुसनेन शाह पीर बाबांचा उर्स सोहळा गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. सर्वधर्मीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या…
सायबर फसवणुकीप्रकरणी एक इसम अटकेत
रत्नागिरी: नियाझ खान
दि.२८ : बेंगलोर पोलीस व नवी दिल्ली येथील सी.बी.आय. अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका इसमास रत्नागिरी सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने विविध बनावट कारणे सांगून…
पोलीसांनी सतर्क राहून आपल्या इंटेलिजन्सवर भर द्यावा:-जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी: नियाझ खान
दि. २७ : पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधात सतर्क रहावे. त्याबाबत मिळणाऱ्या गुप्त सूचना, इंटेलिजेन्सवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय…
बालकांचे संरक्षण, हक्क व कायदेविषयक सेवा विषयावर जनजागृती जैतापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विधी…
रत्नागिरी,सचिन पाटोळे
दि. २३ :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमांतर्गत दि न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर येथे आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश…
‘प्ले पिरीयड’ : पाळीच्या काळातील सामाजिक व पर्यावरणीय जाणिवा घडवणारा 2 आर्किटेक्ट मैत्रिणींचा उपक्रम
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि. १५ : मासिक पाळी हा विषय बहुतेक वेळा केवळ आरोग्यापुरताच मर्यादित ठेवला जातो. मात्र पाळी ही फक्त शरीरातील प्रक्रिया नसून, तिच्याशी संबंधित सामाजिक वर्तन, स्वच्छतेच्या सवयी, पर्यावरणावर होणारा परिणाम आणि…
ग्रुप ग्रामपंचायत राजिवली येथे कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
राजिवली (ता. संगमेश्वर): सचिन पाटोळे
दि.८: संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत राजिवली येथे तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. सध्या या ग्रामपंचायतीस कार्यरत असलेल्या…
सिंधुदुर्गला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी पत्रकारांची साथ आवश्यक : पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी: प्रतिनिधी
दि.०६ : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांनी मार्गदर्शक आणि सजग टीकाकार म्हणून साथ द्यावी, असे आवाहन…
दर्पण पुरस्कार म्हणजे पत्रकारांच्या कार्याला मिळालेला सर्वोच्च सन्मान : सभापती प्रा. राम शिंदे
सिंधुदुर्गनगरी: प्रतिनिधी
दि.६: पत्रकारांना ‘दर्पण’ नावाने दिला जाणारा पुरस्कार हा त्यांच्या जीवनातील केवळ सन्मान नसून सर्वोच्च गौरव आहे. कारण या पुरस्कारामागे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तेजस्वी नाव…
प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावावेत :अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे
रत्नागिरी: नियाज खान
दि.५: ज्या विभागाकडे अर्ज प्रलंबित आहेत, ते तात्काळ मार्गी लावावेत, असे निर्देशअपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी अपर पोलीसअधिक्षक बाबुराव…
जय हनुमान मित्र मंडळ हेदलीतर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
खेड: नियाज खान
दि.३: महापुरुषांच्या जयंती या नारळ-फुलांपुरत्या मर्यादित न राहता त्यांच्या विचारांचे आचरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी सचिन गोवळकर यांनी केले.
या वेळी जय हनुमान…