Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
मुंबई गोवा महामार्गाच्या प्रमुख मागण्यासाठी मनसेचे आंदोलन स्थगित
आरवली: (सचिन पाटोले)
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे महामार्गावर उड्डाणपूल व्हावा,चिपळूण ते तलेकांटे पर्यंतचा महामार्ग गणपतीपूर्वी सुस्थितीत व्हावा मुंबई गोवा महामार्ग ची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या १२ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा…
कडवई येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात
कडवई येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात
⭕ तुरळ-कडवई रस्त्यावर कडवई येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात झाला. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला बाजू देताना हा अपघात झाला.
कडवई:
तुरळ-कडवई रस्त्यावर कडवई तिठा येथे एसटी बस गटारात कलंडून…
कडवई ग्रामपंचायतीच्या तहकूब ग्रामसभेला चांगली उपस्थिती
आरवली:--- (सचिन पाटोले)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा नुकतीच ग्रामपंचायात कार्यालयात पार पडली या सभेला जवळजवळ १२० ग्रामस्थ उपस्थित होते.सरपंच विशाखा कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी बी के भुसारी…
कडवई तंटामुक्ती अध्यक्ष पदी मुझफ्फर खान
कडवई: ( साद्दीक नाईकोडी )
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु…
देवरुख न्यू इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यानी साधला सीमेवरील जवानांशी संवाद
देवरुख :-
शहरातील न्यू इंग्लिश स्कूल देवरूखच्या विद्यार्थ्यां कडून सीमेवरील जवानांना नुकत्याच राख्या व संदेश पत्र पाठविण्यात आले होते.सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करत असतात. त्यांच्या या कामाला सलाम म्हणून तसेच…
संगमेश्वरात पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत समुह राष्ट्रगीत गायन
संगमेश्वर:-
देशाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता दिनी संगमेश्वर मध्ये विविध ठिकाणी नागरिक व पोलीस अधिकारी तसेच पक्षाचे व संस्थांचे पदाधिकारी व व्यापारी बंधू भगिनी समूह राष्ट्रगीत ठीक ११.०० वाजता सोनवी पुलाच्या लगतचा चौक, आठवडा बाजार इत्यादी…
५६ व्या स्टेट कॅरम चॅम्पियन स्पर्धेत सलग पाचव्यांदा रत्नागिरीच्या आकांक्षा उदय कदम चॅम्पियन
रत्नागिरी:
पाल घर येथे आयोजित करण्यात आलेल्या 56 व्या महाराष्ट्र स्टेट कँरम चँम्पीयनशिप कँरम स्पर्धा २०२२-२३ मध्ये सलग पाचव्यांदा ऐतिहासिक विजेतेपद पटकावले.अंतिम सामान्यात राष्ट्रीय विजेती आयेशाला 25-12 व 20-14 अशा सरळ दोन सेट मध्ये…
कसबा हायस्कूलमध्ये अमृत महोत्सव उल्हासात
संगमेश्वर:
न्यू इंंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज कसबा-संगमेश्वर या विद्यालयात आज दि.15 आॕगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. ए. मणेर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने मोठ्या हर्षोल्लासात संपन्न…
शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता
*शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता*
---------------------------------
रत्नागिरी:शब्बीर मजगावकर
राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्था, रत्नागिरी आणि वैश्य युवा आयोजित राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता शाश्वत मानकर ठरला आहे. तर बेस्ट…
भारतीय स्वातंत्र्या च्या 75 वा अमृत महोत्सव रत्नागिरी दावते ईस्लामी शाखेतर्फ उत्साहात साजरा
आरवली:सचिन पाटोले
दावते ईस्लामी रत्नागिरी तर्फे भारतीय स्वातंत्य दिनाचा 75वा अमृत महोत्सव उत्साहात मद्रसा फैजाने रजा अत्तारी रेसिडेन्सी मध्ये पार पाडला .या वेळी ध्वजारोहण हाफिज साजिद रजा यांच्या हस्ते करण्यात आले.नंतर नात व बयान चे पठण…